शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

ट्रकच्या धडकेत सामनेरचे दोघे दुचाकीस्वार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 11:54 PM

जळगाव : लग्नाचे व-हाड घेऊन जाणाऱ्या ट्रकने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात सोपान लुभान भिल (२४), भोला सुकदेव भिल (२२), दोघे रा. सामनेर, ता. पाचोरा हे दोघे जण गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवारी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास पाथरी-सामनेर दरम्यान झाला. जखमींना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात येऊन उपचार सुरू आहे.सोपान भिल ...

जळगाव : लग्नाचे व-हाड घेऊन जाणाऱ्या ट्रकने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात सोपान लुभान भिल (२४), भोला सुकदेव भिल (२२), दोघे रा. सामनेर, ता. पाचोरा हे दोघे जण गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवारी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास पाथरी-सामनेर दरम्यान झाला. जखमींना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात येऊन उपचार सुरू आहे.सोपान भिल व भोला भिल हे दोघे जण दुचाकीने बिलवाडी येथे लग्नाला गेले होते. तेथून ते परतत असताना पाथरी-सामनेर दरम्यान समोरुन लग्नाचे वºहाड घेऊन येणाºया ट्रकने (क्र. एचएच २०, एए - ९१३१) दुचाकीस जोरदार धडक दिली व चालक वाहनासह फरार झाला.घटनेची माहिती मिळताच सामनेर येथील गावकºयांनी घटनास्थळी धाव घेतली व १०८ रुग्णवाहिकेसाठी संपर्क साधला. मात्र एकही रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे उत्तर मिळाले, असे सामनेरचे उपसरपंच महेश पाटील यांनी सांगितले. अखेर महेश पाटील, अनिल भिल, गणेश पाटील व इतर गावकºयांनी रस्त्याने जाणाºया एका मालवाहू वाहनास थांबविले व त्यातून जखमींना जिल्हा रुग्णालयात हलविले.दोघांच्या पायाला जबर मार लागला असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. अपघातानंतर ट्रक फरार झाला त्या वेळी पाथरी येथील गावकºयांनी त्याचा क्रमांक नोंदवून घेतल्याची माहिती मिळाली.

टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगाव