शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीला ट्रकची धडक, कामगाराचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2020 16:39 IST

डिगंबर नेमाडे हे एमआयडीसीतील भाग्यश्री प्लास्टिक कंपनीत कामावर होते. नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ते कंपनीत कामाला जात असतांना समोरून येणाऱ्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले होते.

जळगाव : दुचाकीने कंपनीत जात असतांना समोरून येणाऱ्या ट्रकची जोरदार धडक बसल्याने डिगंबर सोनू नेमाडे (वय ६५, रा. गजानन नगर) यांचा मृत्यू झाला. चिंचोली नजीकच्या राधाकृष्ण लॉनजवळ सोमवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. याप्रकरणी ट्रक ताब्यात घेण्यात आला असून चालकालाही अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

डिगंबर नेमाडे हे एमआयडीसीतील भाग्यश्री प्लास्टिक कंपनीत कामावर होते. नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ते कंपनीत कामाला जात असतांना समोरून येणाऱ्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले होते. याच वेळी त्यांचे मित्र भगावान सुकलाल निकम हे दुकानात जात असतांना त्यांनी डिगंबर यांना ओळखले. त्यांनी तातडीने जखमी डिगंबर नेमाडे यांनी शहरातील खासगी रूग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना गुलाबराव देवकर वैद्यकिय महाविद्यालयात रवाना करण्यात आले. येथे वैद्यकिय अधिकारी डॉ. सचिन अहिरे यांनी त्यांना मृत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. एमआयडीसी पोलीसांनी ट्रक ताब्यात घेतले असून चालकास अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपास उपनिरीक्षक संदीप पाटील, संतोष पवार, संदीप धनगर करीत आहे. डिगंबर नेमाडे हे जळगावात एकटे राहत होते. १ वर्षापूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. त्यांच्या पश्चात गिरीष आणि मनोज हे दोन मुले असून दोन्ही नोकरीच्या निमित्ताने नाशिक आणि पुणे येथे स्थायिक आहेत.

टॅग्स :Accidentअपघातhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरbikeबाईक