शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

चोरीच्या आठ दुचाकींसह दोघांच्या मुसक्या आवळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 16:26 IST

एलसीबीची कारवाई : दोन ठिकाणी गुन्हे दाखल

जळगाव : जिल्ह्यातील विविध भागातून आठ दुचाकी चोरणाऱ्या राहुल माधवराव वाघ (रा.भडगाव) आणि रविंद्र तुकाराम चौधरी (२५, रा.पारोळा ह.मु.पाचोरा ) दोन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आठ दुचाकींसह सोमवारी अटक केली आहे. या गुन्हेगारावर भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी धरणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.जिल्ह्यातील भडगाव आणि धरणगाव तालुक्यातील पोलीस ठाण्यात विविध गुन्ह्यात मोटारसायकली चोरुन नेल्याप्रकरणी संशयित आरोपी राहुल माधवराव वाघ आणि रवींद्र तुकाराम चौधरी ( यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे दाखल झाल्यापासून दोन्ही संशयित आरोपी फरार होते. दोघांनी एरंडोल, पाचोरा आणि पारोळा तालुक्यातून एकुण ३ लाख ५५ हजार रुपये किंमतीच्या ८ दुचाकी चोरुन नेल्यात. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून दोघांना चोरी केलेल्या दुचाकींसह अटक करण्यात आली आहे.यांनी केली कारवाईस्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेश मेढे, संजय हिवरकर, दत्तात्रय बडगुजर, रामकृष्ण पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, किरण चौधरी, इंद्रिस पठाण, राजेंद्र पवार यांनी ही कारवाई केली. पुढील कारवाईसाठी दोघांना धरणगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव