शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पीडित श्वानाने धाडले दोघांना कारागृहात; कुत्र्याला फरफटत नेणाऱ्या दोघांना कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 15:40 IST

जखमी श्वानासाठी कायदा जागला आणि न्याययंत्रणेच्या कोठडीत उभ्या दोघांना कारागृहात रवानगी झाली.

जळगाव : मुक्या जिवाचा छळ केला म्हणून माणुसकी सरसावली. त्यासोबतच पीडित श्वानासाठी उपचार यंत्रणा धावली. एकीकडे जखमी श्वान 'माणूस'माया अनुभवत गेला आणि दुसरीकडे श्वानाचा छळ करणाऱ्यांना धडा शिकवायचा निश्चय झाला. जखमी श्वानासाठी कायदा जागला आणि न्याययंत्रणेच्या कोठडीत उभ्या दोघांना कारागृहात रवानगी झाली.

जळगाव शहरात कारच्या खिडकीबाहेर लटकवून एका श्वानाला फरफटत नेल्याचा अमानुष प्रकार नुकताच घडला होता. कारचालकासह अन्य एक सहकारी अनोळखी. म्हणून अॅड. केदार भुसारी यांनी रामानंद पोलिस स्टेशनला अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला. अॅड. भुसारी यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी जखमी श्वानाला 'संरक्षणम्' या गोशाळेत दाखल केले. ही घटना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना कळाली. तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रदीप झोड यांना उपचारासाठी सूचना केल्या. त्यानुसार गोशाळेत डॉ. मिलिंद पाटील, डॉ. प्रदीप चोपडे यांच्याकरवी जखमी श्वानावर उपचार सुरू झाले.

...अन् धडा शिकविलाअॅड. भुसारी रामानंदनगर पोलिसात गेले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना श्वानाच्या छळाविषयीचा व्हिडिओ पाठवला. जिल्हाधिकाऱ्यांनी डी. वाय.एस.पी. संदीप गावित यांच्याशी चर्चा करून गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. सोबतच भारतीय न्याय संहिता कलम ३२५ नुसार वाढीव कलम लावले.याप्रकरणी रामानंदनगर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून गौरव संदीप कापडणे (वय २५, रा. रुक्मिणीनगर, हरिविठ्ठल नगर) व संकेत वाल्मीक गांगुर्डे (वय २३, रा. म्युनिसिपल कॉलनी, रामानंदनगर) या दोघांची ओळख पटविली आणि दोघांना तत्काळ अटक करण्यात आली.आरोपींना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. 

टॅग्स :Jalgaonजळगाव