शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

खुबचंद साहित्या हल्ला प्रकरणात दोन जण शरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 13:02 IST

जळगाव : बांधकाम व्यावसायिंक खुबचंद साहित्या यांच्यावर हल्ला झाल्याच्या प्रकरणात माजी महापौर ललित कोल्हे याचे साथीदार राकेश चंदू आगरिया ...

जळगाव : बांधकाम व्यावसायिंक खुबचंद साहित्या यांच्यावर हल्ला झाल्याच्या प्रकरणात माजी महापौर ललित कोल्हे याचे साथीदार राकेश चंदू आगरिया (२२, रा.वाघ नगर, जळगाव) व निलेश नंदू पाटील (२४, ह. रा. कोल्हे यांचे घर, मुळ रा.फागणे, ता.धुळे) हे दोघं जण मंगळवारी पोलिसांना शरण आले. त्यांना अटक करण्यात आली असून बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.या गुन्ह्यातील मुख्य आरोपी माजी महापौर ललित कोल्हे व आणखी चार जण फरार आहेत. दरम्यान, या प्रकरणात १० ते १२ जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. यावेळी घटनास्थळी अनेक प्रभावशाली व्यक्ती उपस्थित होते, मात्र घटनाक्रम सांगण्यास किंवा लेखी जबाब द्यायला कोणीही तयार होत नसल्याचा अनुभव पोलिसांना येत आहे.दरम्यान, साहित्या यांच्यावर काय उपचार करण्यात आले. कोणत्या चाचण्या केल्या व त्यात काय निष्पन्न झाले, याचे कागदपत्र घेण्यासाठी पोलीस मुंबईला गेले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव