शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
3
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
4
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
5
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
6
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
7
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
8
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
9
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
10
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
11
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
12
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
13
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
14
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
15
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
16
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
17
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
18
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
19
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
20
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!

तोंडापूर रस्त्यावर तिहेरी अपघातात दोन जण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 17:17 IST

भरधाव कारने धडक दिल्याने दुचाकी व रिक्षातील सहा प्रवासी जखमी.

ठळक मुद्देफदार्पूर कडून येणाºया भरधाव कारने दिली दुचाकी व रिक्षाला धडकदोघा गंभीर जखमींना उपचारासाठी जळगावात हलविले.अपघातानंतर चालक कार घटनास्थळी सोडून पसार

आॅनलाईन लोकमततोंडापूर, ता.जामनेर, दि.१९ : फदार्पूर रस्त्यावर वरखेडी गावाजवळ सकाळी दहा वाजेच्या दरम्यान तीन वाहनांचा अपघात होऊन सहा जण जखमी झाले आहे. .तोंडापूर येथून फर्दापूरकडे प्रवासी भरून निघालेली ठाणा, ता.सोयगाव येथील अ‍ॅपे रिक्षा तर कुंभारी बुद्रुक, ता. जामनेर येथून कामगार कामासाठी फदार्पूरकडे दुचाकीने जात होती. फदार्पूर कडून येणाºया कार चालकाने भरघाव वेगाने येऊन समोरच्या दोन्ही वाहनांना जोरदार धडक दिली. मोटरसायकलचा जागीच चुराडा होऊन चालकाचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले. तर अ‍ॅपे रिक्षा पलटी होऊन त्यातील प्रवाशीही गंभीर जखमी झाले आहे. जखमीमध्ये दोन महिला व चार पुरुषांचा समावेश आहे. त्यांना उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे. तर कारचालक गाडी सोडून फरार आहे. या अपघातात हौसाबाई आबा जोशी (५५, रा.कुंभारी बुद्रुक), आसाराम लहानू जोशी (२८, रा.कुंभारी बुद्रुक) जे जखमी झालेले आहेत. या प्रकरणी पोलिसात उशिरापर्यंत नोंद नव्हती.

टॅग्स :JalgaonजळगावAccidentअपघातJamnerजामनेर