टीटीईसह दोन जणांना प्रवाशांची मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 12:11 IST2019-05-01T12:11:10+5:302019-05-01T12:11:11+5:30

टीटीईसह दोन टीटी कर्मचाऱ्यांना तीन प्रवाशांनी मारहाण केली.

Two passengers were beaten with TTE | टीटीईसह दोन जणांना प्रवाशांची मारहाण

टीटीईसह दोन जणांना प्रवाशांची मारहाण

जळगाव - टीटीईसह दोन टीटी कर्मचाऱ्यांना तीन प्रवाशांनी मारहाण केली. ही घटना भुसावळ रेल्वे स्थानकात लोकमान्य टिळक ते भुवनेश्वर एक्स्प्रेसच्या एस ५ डब्यात बुधवारी सकाळी ७.३० वाजता घडली. मारहाण करण्यात आलेल्यांमध्ये तिकीट चेकिंग स्टाफ ऑर्गनायजेशनचे सचिव निसार खान यांचा समावेश आहे. त्याबाबत भुसावळ लोहमार्ग पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Web Title: Two passengers were beaten with TTE