पठाणकोट एक्सप्रेसमधून उज्ज्वल निकम यांचे दोन मोबाईल चोरी

By Admin | Updated: June 4, 2017 17:41 IST2017-06-04T17:41:07+5:302017-06-04T17:41:07+5:30

मुंबई येथून जळगावला येत असताना पठाणकोट एक्सप्रेसच्या ए-वन या वातानुकुलीत बोगीतून राज्याचे विशेष सरकारी वकिल उज्ज्वल निकम

Two mobile theft of bright Nikam from Pathankot Express | पठाणकोट एक्सप्रेसमधून उज्ज्वल निकम यांचे दोन मोबाईल चोरी

पठाणकोट एक्सप्रेसमधून उज्ज्वल निकम यांचे दोन मोबाईल चोरी

> ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 4 - मुंबई येथून जळगावला येत असताना पठाणकोट एक्सप्रेसच्या ए-वन या वातानुकुलीत बोगीतून राज्याचे विशेष सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांचे दीड लाख रुपये किमतीचे दोन मोबाईल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. अ‍ॅड. निकम यांना झेड प्लस सुरक्षा आहे.ही सुरक्षा भेदून चोरट्यांनी हे मोबाईल लंपास केले आहेत. दरम्यान, या घटनेमुळे अ‍ॅड.निकम यांच्या सुरक्षेचे वाभाडे निघाले आहेत.

Web Title: Two mobile theft of bright Nikam from Pathankot Express