शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

जळगावात स्कूल बस व दुचाकी अपघातात २ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 5:35 PM

जळगाव शहरापासून काही अंतरावर असलेल्या पाळधी गावानजीक राष्ट्रीय महामार्गावर स्कूल बस व दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी १ वाजता घडली.

ठळक मुद्देअपघातातील एकाची प्रकृती गंभीरराष्ट्रीय महामार्गावर झाला पुन्हा अपघातजखमींना तत्काळ जिल्हा रुग्णालयात केले दाखल

पाळधी, ता. धरणगाव : जळगाव शहरापासून काही अंतरावर असलेल्या पाळधी गावानजीक राष्ट्रीय महामार्गावर स्कूल बस व दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी १ वाजता घडली.या अपघातात दिवाकर नारायण सोनवणे (वय ४५, रा.पिंप्राळा, जळगाव) व बन्सीलाल सुभाष राठोड (वय ३०, रा. हिसाळे, ता.शिरपूर, जि.धुळे) असे मयत झालेल्याची नावे आहेत. तर अर्जुन उत्तम पवार (रा.खडकेतांडा, ता.एरंडोल) हा गंभीर जखमी झाला. स्कूल बस व दुचाकी यांची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर आजूबाजूचे नागरिक व वाहनधारकांनी जखमींना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पाळधी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या अपघातामुळे काही वेळ वाहतुकीची कोंडी झाली.

टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगाव