शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
3
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
4
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
5
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
6
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
7
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
8
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
9
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
10
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
11
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
12
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
13
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
15
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
16
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
17
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
18
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
19
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
20
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!

आमोद्याजवळ अपघातात फैजपूरच्या नगरसेवकाच्या भावासह दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 12:39 IST

दुचाकी झाडावर धडकली

ठळक मुद्देवाहनाच्या प्रकाशाने रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघातफैजपूर परिसरात शोककळा

आॅनलाइन लोकमतफैजपूर, जि. जळगाव, दि. १२ - फैजपूर-आमोदा रस्त्यावर रस्त्याचा अंदाज न आल्याने दुचाकी झाडावर धडकल्याने झालेल्या अपघातात फैजपूर येथील स्वप्नील किशोर निंबाळे (वय ३३), विक्की संजय सोनवणे (वय २४) हे दोघेजण ठार झाले. हा अपघात रविवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास झाला. यातील स्वप्नील निंबाळे हे फैजपूर नगरपालिकेचे नगरसेवक तथा शिवसेनेचे शहर प्रमुख अमोल यांचे मोठे बंधू आहेत.स्वप्नील निंबाळे व विक्की सोनवणे हे दोघेजण रात्री भुसावळकडून दुचाकीने फैजपूरकडे येत होते. रात्री समोरील गाडीच्या प्रकशाने रस्त्याचा अंदाज न आल्याने दुचाकी रस्त्याच्या वळणावर झाडावर धडकील. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना सावदा येथे रुग्णालयात हलविले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.घटनेची माहिती मिळताच फैजपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह यावल रुग्णालयात शविच्छेदनासाठी नेण्यात आले आहे. या घटनेने फैजपूर शहर व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :JalgaonजळगावAccidentअपघात