शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

बोदवडजवळ भरधाव कंटेनरच्या धडकेत दोन बालिका ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 19:26 IST

बोदवडपासून जवळच असलेल्या शेलवड घाटीजवळ भरधाव कंटेनरने दुचाकीला शुक्रवारी संध्याकाळी धडक दिली.

ठळक मुद्देशेलवड घाटीजवळ झाला अपघातदोन्ही बालिका जागीच ठारबोदवड पोलिसांनी घटनास्थळी धाव

बोदवड, जि.जळगाव : बोदवडपासून जवळच असलेल्या शेलवड घाटीजवळ भरधाव कंटेनरने दुचाकीला शुक्रवारी संध्याकाळी धडक दिली. त्यात अवनी निकम (वय-७) व अनन्या निकम (वय-५) या दोन बालिका जागीच ठार झाल्याची घटना घडली.बोदवड तालुक्यातील भानखेड येथील दशरथ निकम यांची पत्नी मनीषा दशरथ निकम या शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास तालुक्यातील शेलवड येथून भानखेडा येथे भाऊ पवन सुकाळे सोबत दुचाकीवर निघाल्या होत्या. यावेळी त्यांच्यासोबत मुलगी अवनी दशरथ निकम व अनन्या दशरथ निकम या होत्या. दुचाकी शेलवड घाटी जवळ आल्यानंतर भरधाव कंटेनरने धडक दिली. त्यात अवनी व अनन्या या दोन्ही बालिका जागीच ठार झाल्या. घटनेची माहिती मिळाल्यानंतर बोदवड पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघातBodwadबोदवडJalgaonजळगाव