शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

जामनेरला दुमजली इमारत कोसळली, दोन महिला जखमी; सुदैवाने जिवितहानी टळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 23:00 IST

मौलाना हाफीज करीम यांच्या मालकीचे हे घर आहे. ते त्यांनी भाड्याने दिले आहे.

- मोहन सारस्वत

जामनेर जि. जळगाव : श्रीराम पेठ भागातील जुनी दुमजली इमारत  अचानक कोसळली. पहिल्या मजल्यावर राहत असलेल्या दोन महिला जखमी झाल्या. तळमजल्यावरील रहिवासी बाहेरगावी असल्याचे सांगण्यात आले.  गुरुवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. 

मौलाना हाफीज करीम यांच्या मालकीचे हे घर आहे.  ते त्यांनी भाड्याने दिले आहे. जीर्ण  घराच्या भिंती देखील पडाऊ झाल्या होत्या. रात्री अचानक मोठा आवाज झाल्याने जवळपासच्या रहिवाशांनी बाहेर धाव घेतली. पहिल्या मजल्यावर राहत असलेल्या मुमताजबी शेख शकील (५२) या मातीच्या ढिगाऱ्यात खाली पडल्या. जवळच्या तरुणांनी त्यांना बाहेर काढले.  नवेद काझी (४३) हे जवळ होते, त्यांना देखील किरकोळ मार लागला आहे.  मुमताजबी यांचे कमरेचे हाड मोडले आहे.  त्यांना जळगावच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक किरण शिंदे, तहसीलदार अरुण शेवाळे व नगरसेवकांनी मदतकार्य केले. सुदैवाने तळमजल्यावर कोणीही नसल्याने अनर्थ टळला. घराचा समोरील भाग विजेच्या खांबावर पडल्याने तारा तुटल्या. प्रसंगावधान राखत तातडीने वीज पुरवठा बंद करण्यात आला.

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटनाJalgaonजळगाव