शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

पारोळा बस स्थानकात मंगलपोत चोरताना दोन महिला चोरट्यांना रंगेहात पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 21:44 IST

बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत दोन महिलांनी मंगळसूत्र चोरून पळत असताना पोलिसांनी पाठलाग करून पकडून ताब्यात घेतले. 

ठळक मुद्देबसमध्ये चढणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र केले होते लंपास

लोकमत न्यूज नेटवर्क

पारोळा : येथील बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत दोन महिलांनी मंगळसूत्र चोरून पळत असताना पोलिसांनी पाठलाग करून पकडून ताब्यात घेतले. 

रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शोभा मनोहर महाजन (विखरण, ता. एरंडोल) हे अमळनेर येथे जाण्यासाठी आले असता फलाट क्रमांक ३ वर लागलेल्या बसमध्ये चढत असताना या गर्दीचा फायदा घेत शोभा महाजन यांच्या गळ्यातील सात ग्रॅमचे मंगल पोत व सोन्याचे मणी असलेली मंगल पोत राधिका चंदर चव्हाण (१९), मीना उर्फ रेखा चव्हाण (६५ , अस्नाबाद, ता. भोकरदन) यांनी पोत चोरल्याचे कळले.  त्यांनी आरडाओरड केली.

दोन महिला पोत चोरून पळ काढत असताना  घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीसंच्या निर्दशनास आले. उपस्थित पोलीस कॉन्स्टेबल किशोर भाई, सुनिता शिंपी, दीपक आहिरे, सोमनाथ दुसाने यांनी मंगलपोत पळवून नेणार्‍या महिलेचा पाठलाग करून रंगेहात पकडले. याबाबत शोभा मनोहर महाजन यांनी फिर्याद दिल्यावरून दोघीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

टॅग्स :JalgaonजळगावParolaपारोळाCrime Newsगुन्हेगारीThiefचोरWomenमहिलाArrestअटक