शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

लोहारीजवळ दोन बसेसचा अपघात, सात जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 22:13 IST

लोहारी जवळील झोपडपट्टी वस्ती लगत बसेसची समोरासमोर धडक होऊन सात प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली.

ठळक मुद्देजामनेर आगाराच्या सुरत-जामनेर, जामनेर-मालेगाव या दोन बसेसला अपघात

पाचोरा : जामनेर आगाराच्या सुरत-जामनेर, जामनेर-मालेगाव या दोन्ही बसेसची लोहारी जवळील झोपडपट्टी वस्ती लगत बसेसची समोरासमोर धडक होऊन सात प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे.सुरतहून जामनेरकडे जाणारी बस (एमएच२०-३४७३) या गाडीस जामनेरहून मालेगावकडे जाणारी गाडी (एमएच४०वाय ५१९५) या बसची समोरासमोर धडक झाली. यात ७ प्रवासी जखमी झाले. महामंडळातर्फे पाचोरा आगार व्यवस्थापक देवेंद्र वाणी, स्थानक प्रमुख मनोज तिवारी यांनी प्रत्येकी एक हजार रुपये मदत अनुदान म्हणून देऊन दिले.जामनेर मालेगाव या बसमधील प्रवासी यशवंत धर्मा निकम (५३, चाळीसगाव), संध्या दयाराम वांगीकर (४७, जामनेर), संजीव रामचंद्र ठाकरे (५३, जामनेर), निर्मला बाबुराव बोंडे (६०, पहुर), गुरुदल महाजन (५२, सुनसगाव), तसेच सुरत जामनेर गाडीचे चालक सोपान श्रीराम थाटे, एम. के. चौधरी जामनेर जखमी झाले. त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

टॅग्स :JalgaonजळगावPachoraपाचोराAccidentअपघात