शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याकडून २८ हजाराची लाच घेताना खासगी विमा कंपनीतील दोन जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 23:37 IST

शेतकऱ्याकडून २८ हजाराची लाच घेताना  बजाज अलियांज या खासगी विमा कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांना आमदार चंद्रकांत पाटील यांनी रंगेहाथ पकडून दिले.

ठळक मुद्देआमदार चंद्रकांत पाटील यांनीच केली कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

मुक्ताईनगर  : शेतकऱ्याकडून २८ हजाराची लाच घेताना  बजाज अलियांज या खासगी विमा कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांना आमदार चंद्रकांत पाटील यांनी रंगेहाथ पकडून दिले.  ही  घटना कर्की ता. मुक्ताईनगर येथे सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास  करण्यात आली. 

जितेंद्र सुभाष महाजन (२१) व जितेंद्र सुभाष वानखेडे (२५, दोघे रा. रावेर) अशी या अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.     तहसिलदार श्वेता संचेती , पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार,तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी तसेच  विमा कंपनीचे जळगावचे समन्वयक मच्छिंद्र खरात यांनी वेष बदलून या कारवाईत सहभाग घेतला.

मुक्ताईनगर तालुक्यात १५ दिवसापूर्वी आलेल्या वादळामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते. यात शेतीतील नुकसान जास्त दाखवून जास्त नुकसान भरपाई मिळावी, यासाठी हे दोघे जण शेतकऱ्यांकडून एकराप्रमाणे पैसे घेत होते. याबाबत प्रवीण विठ्ठल महाजन यांनी आमदार पाटील यांच्याकडे तक्रार केली होती.  त्यावर ही कारवाई करण्यात आली.

  कंपनीने प्रतिनिधींना एकरी दोन हजार रुपये घेण्याचे कोणतेही आदेश दिले नाहीत संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. - मच्छिंद्र खरात, जिल्हा समन्वयक,  बजाज अलियांज.

कर्की शेती शिवारातील तब्बल १४० शेतकऱ्यांची यादी विमा प्रतिनिधींकडे असून एकरी दोन हजार रुपये प्रमाणे विमा हवा असेल तर मागणी केली जात आहे.-प्रवीण  महाजन, शेतकरी, कर्की.

टॅग्स :JalgaonजळगावMuktainagarमुक्ताईनगरCrime Newsगुन्हेगारी