शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
2
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
3
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
4
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
5
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
6
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
7
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
8
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
9
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
10
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
11
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
12
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
13
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
14
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
15
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
16
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
17
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
18
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
19
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
20
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा

थुंकल्यावरून दोन व र्षे कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 7:49 PM

थुंकल्याच्या कारणावरून मारहाण करून जबर जखमी केल्याप्रकरणी तालुक्यातील मानेगाव येथील आरोपीला दोन वर्षे सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड असा निकाल येथील न्यायालयाने दिला. न्यायाधिश संजीव सरदार यांनी १३ रोजी ही शिक्षा सुनावली.

ठळक मुद्देमुक्ताईनगर तालुक्यातील मानगाव येथील घटनापाच वर्षांपूर्वी घडली होती घटनादोषारोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने ठोठावली शिक्षा

मुक्ताईनगर, जि.जळगाव : थुंकल्याच्या कारणावरून मारहाण करून जबर जखमी केल्याप्रकरणी तालुक्यातील मानेगाव येथील आरोपीला दोन वर्षे सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड असा निकाल येथील न्यायालयाने दिला. न्यायाधिश संजीव सरदार यांनी १३ रोजी ही शिक्षा सुनावली.तालुक्यातील मानेगाव येथील विजय मधुकर कोळी याने संदीप सुभाष सपकाळे हा समोर थुंकला. याचे वाईट वाटून विजय कोळी याने संदीपला शिवीगाड करून त्याच्या पोटात चाकू मारला. त्यात तो जखमी झाला. ही घटना २०१३ मध्ये घडली होती. याप्रकरणी विजय कोळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होता. न्यायालयात दाखल फौजदारी खटल्यात आरोपी विजय कोळी याच्याविरूद्ध दोषारोप सिद्ध झाल्याने न्यायाधिश संजीव सरदार यांनी त्याला दोन वर्र्षे सश्रम कारावासाची शिक्षा, तीन हजाराचा दंड व पीडितास १५ हजार नुकसान भरपाई देण्याचा आदेश गुरुवारी दिला.या खटल्यात सरकारी वकील नीलेश जाधव यांनी आठ साक्षीदार तपासले. पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार नरसिंग चव्हाण, पो.कॉ.रवींद्र सपकाळे यांनी काम पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयMuktainagarमुक्ताईनगर