तुळसाबार्ई रामदास दोरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:34 IST2021-09-02T04:34:02+5:302021-09-02T04:34:02+5:30

जळगाव : येथील तुळसाबार्ई रामदास दोरकर (वय ९४, रा. जुनी जोशी कॉलनी) यांचे ३१ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात ...

Tulsabari Ramdas Dorkar | तुळसाबार्ई रामदास दोरकर

तुळसाबार्ई रामदास दोरकर

जळगाव : येथील तुळसाबार्ई रामदास दोरकर (वय ९४, रा. जुनी जोशी कॉलनी) यांचे ३१ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे आहेत. त्या सुरेश, लीलाधर, छगन दोरकर यांच्या आई होत.

लीलाबाई दोळे निधन

जळगाव : लीलाबाई उत्तमराव दोळे (वय ७६, आयोध्या नगर) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, दोन मुली, जावई, नातवंडे आहेत. त्या प्रभाकर, दिनकर दोळे यांच्या आई होत.

दत्तू जुलाल पाटील

जळगाव : दत्तू जुलाल पाटील (वय ६०, रा. ममुराबाद) यांचे दि. ३१ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, दोन मुले, मुली, नातवंडे आहेत. ते ज्ञानेश्वर पाटील यांचे वडील होत.

डी. डी. चौधरी

जळगाव : येथील मुळजी जेठा महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक डी. डी. चौधरी (वय ७५) यांचे शनिवार, दि. २८ रोजी निधन झाले. त्यांच्यावर नेरीनाका स्मशानभूमीत सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. ते प्रतिभा मेडिकोच्या संचालिका प्रतिभा चौधरी यांचे पती होत.

Web Title: Tulsabari Ramdas Dorkar