तुकाराम सरोदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:31 IST2021-02-28T04:31:57+5:302021-02-28T04:31:57+5:30

जळगाव : तुकाराम सरोदे (७२, रा.जुने जळगाव) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्यापश्चात दोन मुले, मुलगी, जावई असा परिवार आहे. ...

Tukaram Sarode | तुकाराम सरोदे

तुकाराम सरोदे

जळगाव : तुकाराम सरोदे (७२, रा.जुने जळगाव) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्यापश्चात दोन मुले, मुलगी, जावई असा परिवार आहे. सूरज सरोदे यांचे ते वडील होत.

भूषण काळे

जळगाव : भूषण काळे (३३, रा.ईश्वर कॉलनी) यांचे शनिवारी संध्याकाळी हृदयविकाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा २८ रोजी सकाळी ८ वाजता निघेल. नगरसेवक कुंदन काळे यांचे ते लहान बंधू होत.

दशरथ पाटील

जळगाव : सेवानिवृत्त शिक्षक दशरथ पाटील (८०, रवीराज कॉलनी, महाबळ) यांचे बुधवार सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यापश्चात पत्नी, मुलगा, सून, चार मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रवींद्र पवार यांचे ते वडील होत.

घनश्यामदास रावलानी

जळगाव : मनोहर साडीयाचे संचालक घनश्यामदास रावलानी (८१,रा. मोहाडीरोड) यांचे शनिवारी निधन झाले. महेंद्र रावलानी यांचे ते वडील होत.

रामचंद्र नाईक

नशिराबाद : रामचंद्र नाईक (७५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यापश्चात दोन मुले, मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ग्रामपंचायतीचे कर्मचारी दीपक नाईक यांचे ते वडील होत.

डॉ.संजय सरोदे

जळगाव : डॉ.संजय सरोदे (६०, रा मस्कावद, सिम ता.रावेर) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी सायंकाळी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा रविवारी सकाळी नऊ वाजता राहत्या घरातून निघेल. ते अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.राजेन्द्र सरोदे यांचे मोठे बंधू होत.

--------------

राधाकृष्ण पाटील

जळगाव : माजी सरपंच राधाकृष्ण पाटील (रा.डोनगाव, ता.यावल) यांचे शनिवारी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्यापश्चात पत्नी, चार मुली, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. जयवंत पाटील यांचे ते वडील होत.

Web Title: Tukaram Sarode