रेल्वे पोलिसाच्या घरी दरोडय़ाचा प्रयत्न
By Admin | Updated: October 18, 2015 00:39 IST2015-10-18T00:39:06+5:302015-10-18T00:39:06+5:30
जळगाव : महाबळमधील सत्यानंद रेसीडेन्सी अपार्टमेंटमध्ये राहणा:या रेल्वे पोलीस परिक्षित वानखेडे यांच्याकडे शुक्रवारी तोंडाला रुमाल बांधलेल्या सात ते आठ जणांनी दरोडा टाकण्याचा प्रय} केला.

रेल्वे पोलिसाच्या घरी दरोडय़ाचा प्रयत्न
जळगाव : महाबळमधील मकरंद कॉलनीत सत्यानंद रेसीडेन्सी अपार्टमेंटमध्ये राहणा:या रेल्वे पोलीस परिक्षित हणमंतराव वानखेडे यांच्याकडे शुक्रवारी मध्यरात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधलेल्या सात ते आठ जणांनी दरोडा टाकण्याचा प्रय परिक्षित वानखेडे हे रेल्वे सुरक्षा बलात अमळनेर येथे नोकरीला आहेत. रात्रपाळी असल्याने शुक्रवारी ते अमळनेरला होते. घरात त्यांची प घरी चोर आल्याचे प -परिक्षित वानखेडे, कॉन्स्टेबल रेल्वे सुरक्षा बल पोलीस स्टेशनला फोन आल्यांनतर सहका:यांना घेऊन घटनास्थळ गाठले. परिसरात चोरटय़ांचा शोधही घेतला. तसेच काही जणांची चौकशीही केली. अशा वर्णनाच्या लोकांना येताना व जातानाही कोणी पाहिले नाही. सकाळीही चौकशी केली. -प्रवीण वाडीले, पोलीस निरीक्षक