शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

आदिवासी दाम्पत्याची हत्या

By admin | Updated: February 7, 2017 01:30 IST

रुईखेडा : खुनाचे कारण गुलदस्त्यात, अपर अधीक्षकांची भेट

यावल : आदिवासी वस्तीत राहणा:या  एका आदिवासी दाम्पत्याची  कु:हाडीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची  घटना रुईखेडा (ता. यावल) या सातपुडय़ातील जंगलात रविवारी रात्री उघडकीस आली़    कलजा लक्ष्मण पावरा (26) व त्याची प}ी रिताबाई पावरा (23) असे असे या दाम्पत्याचे नाव आहे.  खुनाचे कारण अद्याप गुलदस्त्यात आह़े यावल तालुक्याच्या उत्तर सीमेवरील सातपुडा पर्वताच्या घनदाट जंगलात सुमारे 100-150 कुटुंबियाचा पाडा आहे. या पाडय़ावरील पावरा दाम्पत्य जंगलात डिंक गोळा करण्यासाठी रविवारी सकाळी गेले होते. रात्री उशिरार्पयत ते घरी न परतल्याने नातेवाईक व ग्रामस्थांनी जंगलात शोध घेतला असता नाल्याच्या काठावर दोघे पती-प}ी मृतावस्थेत आढळल़े  दोघांचे मृतदेह यावल येथे सोमवारी दुपारी आणण्यात आले व रात्री मृतदेह विच्छेदनासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहेत़ रिता हिचे माहेर चिंचोला, ता.चोपडा येथील आहे. त्यांना पाच वर्षाचा मुलगा आहे. कलजा याचे वडील लक्ष्मण जामसिंग  पावरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून  अज्ञात इसमाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  परिसरातील आदिवासींचा डिंक गोळा करण्याचा व्यवसाय आहे.  यासाठी आदिवासींची हद्द ठरलेली असते. दाम्पत्याचा खून कशासाठी झाला  हे सांगणे सध्या शक्य नाही, सर्व बाबी तपासून पाहण्यात येत असल्याचे  अपर पोलीस अधीक्षक    मोक्षदा पाटील यांनी सांगितल़े  सोमवारी पहाटे याबाबतची  माहिती मिळताच फैजपूरचे पोलीस उपअधीक्षक अशोक थोरात, फौजदार अशोक अहिरे, हवालदार पांडुरंग सपकाळे, संजय सपकाळे, सुमित बाविस्कर, चालक जाकीर शेख यांनी जंगल गाठले. अपर पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी पोलीस ठाण्यात घटनेची माहिती जाणून घेतली़ (वार्ताहर)