शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक परिक्षेत्रातील पोलीस अधिका-यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 23:12 IST

नाशिक परिक्षेत्रांतर्गत पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक यांच्या बदल्या शनिवारी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.छेरिंग दोर्जे यांनी केल्या आहेत. यात जळगाव जिल्ह्यातील पीएसआय दर्जाच्या ११ जणांची बदली असून इतर जिल्ह्यातून १७ जण बदली होऊन येणार आहेत. तर सपोनि दर्जाच्या १२ जणांची बदली झाली असून इतर जिल्ह्यातून ६ जण येणार आहेत.

ठळक मुद्दे जळगावचे निरीक्षक नजन पाटील, संदीप पाटील नंदूरबारलासागर शिंपी, मनजितसिंग चव्हाण नाशिक दीपक गंधाले,सचिन बागुल अहमदनगरला

जळगाव : नाशिक परिक्षेत्रांतर्गत पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक यांच्या बदल्या शनिवारी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.छेरिंग दोर्जे यांनी केल्या आहेत. यात जळगाव जिल्ह्यातील पीएसआय दर्जाच्या ११ जणांची बदली असून इतर जिल्ह्यातून १७ जण बदली होऊन येणार आहेत. तर सपोनि दर्जाच्या १२ जणांची बदली झाली असून इतर जिल्ह्यातून ६ जण येणार आहेत.पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांची नंदूरबारला बदली झाली आहे.आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनजितसिंग चव्हाण, राजू रसेडे, केलसिंग पावरा, एलसीबीचे सागर शिंपी, दत्तात्रय पवार, हेमंत कडूकार हे नाशिक ग्रामिण येथे, पोलीस अधीक्षकांचे वाचक संदीप पाटील नंदुरबार येथे, वरणगावच्या सारीका कोडापे धुळे येथे तर सुजित ठाकरे,मारवडचे समाधान पाटील, अपर पोलीस अधीक्षकांचे वाचक सचिन बागुल हे नगर येथे जाणार आहेत. तर सचिन जाधव नगरवरून, संदीप बोरसे, सुहास राऊत, रावसाहेब किर्तीकर, राहुल पुष्ठला, प्रविण साळुंखे हे नाशिक ग्रामिण येथून जळगाव जिल्ह्यात येणार आहे. तर भुसावळ वाहतूक शाखेचे दीपक गंधाले यांची विनंतीवरून नगर येथे बदली करण्यात आली आहे.यात पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत कोसे, दिपक ढोमणे, भुसावळचे नाना सूर्यवंशी, पंकज शिंदे, चाळीसगावचे राजेश घोळवे हे अहमदनगर येथे, वैष्ठलाससिंग पाटील, अडावदचे गजानन राठोड, गणेश आखाडे, शेख मोहम्मद अब्दुल रहेमान हे नाशिक ग्रामिण तर नियंत्रण कक्षाचे सुरेश सपकाळे हे धुळे येथे जाणार आहेत. दिलीप पाटील यांची बदलीला स्थगीती दिली आहे. तर अहमदनगर येथून जिल्ह्यात राजेंद्र पवार, सिध्देश्वर गोरे, वैभव पेटकर, महावीर जाधव तर धुळ्यावरून राजेंद्र माळी, राजेंद्र मांडेकर, जगतसिंग महाले, दिलीप माळी, शेखर सावळे, हर्षा जाधव हे येणार असून नाशिक ग्रामिण वरून वैष्ठलास आकुले, स्वप्नील नाईक, भाईदास मालचे, गणेश सूर्यवंशी हे अधिकारी येणार आहेत. तसेच विनंती वरून रामकृष्ण खैरनार यांची नंदुरबार येथे बदली झाली असून नाशिक ग्रामिण वरून राहूल पाटील, युवराज अहिरे, किर्ती जावरे हे येणार आहेत.  पोलिस निरीक्षक किसन लक्ष्मण नजन पाटील यांची नंदुरबार येथे बदली झाली असून नंदुरबारवरून काशीनाथ गंगाराम पवार जळगावला येणार आहेत. बदल्यांमुळे पोलिस दलामध्ये याची चर्चा होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव