शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मेगा ब्लॉकमुळे गाड्यांना ४ ते ५ तासांचा विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 11:30 IST

ऐन लग्नसराईन प्रवाशांचे हाल

जळगाव : तांत्रीक कामासाठी रविवारी मुंबई येथे घेण्यात आलेल्या मेगा ब्लॉकमुळे ४ ते ५ तासांना रेल्वे गाड्या विलंबाने धावल्या. ऐन लग्नसराईत घेतलेल्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.मेट्रो लाईनच्या कामासाठी निळजे आणि कळंबोली दरम्यान रविवारी ट्राफिक आणि पावर ब्लॉक घेण्यात आल्याने या कामासाठी मध्य रेल्वे मार्गावरील अप आणि डाऊनच्या मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णत: बंद ठेवण्यात आली होती. तसेच भुसावळ - मुंबई पँसेंजरसह हुतात्मा एक्सप्रेसही रद्द करण्यात आली होती. यामुळे प्रवाशांना इतर सुपरफास्ट गाड्यांनी प्रवास करावा लागला. मात्र, या सुपरफास्ट गाड्यादेखील मेगाब्लॉकमुळे ४ ते ५ तासांनी उशिरा धावल्याने, प्रवाशांना स्टेशनवरच ताटकळत बसावे लागले. विशेष म्हणजे रविवारी मोठ्या प्रमाणावर लग्नसराई असल्याने, बहुतांश प्रवाशांनी गाड्यांची वाट न पाहता, खाजगी वाहनांनी प्रवास करतांना दिसून आले.या एक्सप्रेस धावल्या विलंबानेरेल्वे प्रशासनाने या कामासाठी अप आणि डाऊनच्या मार्गावरीलही वाहतूकही बंद ठेवली होती. यामुळे मुंबईकडुन येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेस, मुंबई-जबलपुर गरीबरथ एक्सप्रेस, दरभंगा एक्सप्रेस, कामायानी एक्सप्रेस या गाड्या ३ ते ४ तासांनी विलंबाने धावल्या. तर जळगावहुन मुंबईकडे जाणाºया कामायानी एक्सप्रेस, कुशीनगर एक्सप्रेस, ताप्तीगंगा एक्सप्रेस, वाराणसी एक्सप्रेस या गाड्या ६ ते ८ तासांनी विलंबाने धावल्या.

टॅग्स :railwayरेल्वेJalgaonजळगाव