शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कन्नड घाटात वाहतुकीचा खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 14:53 IST

औरंगाबाद मागार्वर  कन्नड  घाटात शुक्रवारी सायंकाळी पासून शनिवारी दुपारी बारापर्यंत १५ तास वाहतूक खोळंबली होती.

ठळक मुद्देआठ किमीपर्यंत रांगा : शुक्रवारी सायंकाळपासून ते शनिवापर्यंत वाहतूक ठप्प 

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : औरंगाबाद मागार्वर  कन्नड  घाटात शुक्रवारी सायंकाळी पासून शनिवारी दुपारी बारापर्यंत १५ तास वाहतूक खोळंबली होती.त्यामुळे सुमारे पाचशे पेक्षा अधिक वाहने घाटात अडकून पडली होती. घाटाच्या पायथ्यापासून थेट वरपर्यंत  आठ कि.मी. पर्यत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यात अवजड वाहनांसह इतर छोटी-मोठी वाहनाचा समावेश होता. अडकून पडलेल्या वाहनांमध्ये अवजड वाहतुकीबरोबरच छोट्या वाहनांचाही समावेश असल्याने प्रवास करणारे अनेकजण हवालदिल झाले होते. एक दोन नव्हे तर तब्बल पंधरा तास याठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाला  होता. त्यामुळे प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला.घाटात एवढी वाहतूक यंत्रणा ठप्प होवूनसुद्धा महामार्गावरील पोलीस वेळीच येवू शकले नाही. रात्री वाहतूक सुरळीत करण्यासाठी काही वाहनधारक पुढे आल्याने त्यांची अक्षरशः दमछाक झाली. घाटातील वाहतूक जाममुळे प्रवाशांना विनाकारण नाहक मनस्ताप सहन करावा लागला. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक -२११ वरील कन्नड घाट आहे. उत्तर व दक्षिण भारताला जोडणाऱ्या या महामार्गावरून दररोज हजारो अवजड वाहनांसह इतर वाहने या घाटातून जात असतात.  पावसामुळे  कन्नड घाटातील रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे  पडले आहेत. घाटात यु आकाराची अनेक वळणे आहेत. शुक्रवारी सायंकाळी घाटातील वळणावर अवजड वाहन बंद पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.

 

टॅग्स :JalgaonजळगावAurangabadऔरंगाबादTrafficवाहतूक कोंडीkannad-acकन्नड