शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव-धुळेदरम्यान १ जुलैपासून ‘टोल’वसुली; रस्त्याच्या कामानुसार रक्कम ठरणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 14:45 IST

पारोळा व फागणे बायपासवरुन एप्रिलअखेरीस वाहतूक सुरु होणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा यांनी दिली.

- कुंदन पाटील

जळगाव : तरसोद (जळगाव) ते फागणे (धुळे) यादरम्यान सबगव्हाण (पारोळा) येथे असलेल्या टोलवर १ जुलैपासून वसुली सुरु होणार आहे. चौपदरीकरण कामाच्या अंतरानुसार ही रकम निश्चीत केली जाणार आहे. तर पारोळा व फागणे बायपासवरुन एप्रिलअखेरीस वाहतूक सुरु होणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा यांनी दिली.

तरसोद ते फागणे या ८७.३  किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाला २०१९ मध्ये प्रत्यक्षात सुरु करण्यात आली होती. त्यानंतर कोरोनाची लाट आल्याने हे काम थांबले होते. सुमारे ९४० कोटींच्या या रस्त्याचे ८० टक्के चौपदकरीकरण पूर्णत्वास आले आहे. फागणे, मुकटी व पारोळा येथील बायपास तर एरंडोल येथील उड्डाणपुलाच्या कामाव्यतिरिक्त पाळधी ते फागणेदरम्यान बहुतांश रस्त्याचे चौपदरीकरण आटोपले आहे. चौपदरीकरण झालेल्या रस्त्याच्या तुलनेत संबंधित ठेकेदाराकडून सबगव्हाण येथील केंद्रावर टोल वसुली सुरु होणार आहे. त्यामुळे १ जुलैनंतर जळगाव-धुळेदरम्यानचा प्रवास महागणार आहे.

सप्टेबरनंतर जळगावबाहेरुन वाहतूक जाणारदरम्यान, जळगाव शहराला बायपास असणाऱ्या १७.७ किलोमीटर रस्त्याचे काम सप्टेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. या बायपासवर गिरणा नदीवरचा पूल, रेल्वेमार्गातील दोन उड्डाणपूल व तीन भुयारी मार्ग आहेत. तसेच पाळधीनजीक उड्डाणपुल आहे. या कामांसाठी जास्तीचा वेळ जाणार आहे. त्यामुळे सप्टेंबरनंतर जळगावला बायपास करुन वाहतूक सुरु होईल, असेही सिन्हा यांनी सांगितले.

...म्हणून टोल हलविलासुरुवातीला विचखेडा ता. पारोळा येथे टोल नियोजित होता. मात्र नगरपालिका क्षेत्रालगत टोल नको, या धोरणानुसार ही यंत्रणा सबगव्हाण येथे हलविण्यात आली असल्याची माहिती सिन्हा यांनी दिली. 

टॅग्स :Jalgaonजळगाव