शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
8
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
9
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
10
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
11
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
12
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
13
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
14
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
15
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
16
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
17
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
18
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
20
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की

अमळनेर येथे दूध, भाजीपाला रस्त्यावर फेकून शासनाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 13:17 IST

शेतकरी संप

आॅनलाइन लोकमतअमळनेर, जि. जळगाव, दि. २ - शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशी अमळनेर तालुक्यातील शेतकºयांनी तहसील कार्यालयाबाहेर रस्ता रोको आंदोलन करून दूध, कांदे, टमाटे व भाजीपाला फेकून शासनाचा निषेध केलाशासनाने कर्जमाफी करूनही एक रुपया शेतकºयांना लाभ मिळाला नाही, बँकांना पैसे मिळाले, बँक शेयकºयांना कर्ज देत नाही, शेतकºयांना कर्जबुडवे ठरवून आत्महत्या करण्यास प्रवृत्त करीत आहेत तसेच ५ वर्षाच्या करारावर डाळी कडधान्य आयात करकीत असल्याने व साखर पाकिस्तानहुन मागवत असल्याने शेतकºयांच्या मालाला भाव मिळत नाही. हमी भावाचे गाजर दिले जात आहे, पाणी 20 रुपये लिटर आणि दुधाला 14 रुपये भाव आहे म्हणून राष्ट्रीय किसान महासंघाच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी तहसील कचेरीसमोर रस्ता रोको करून निषेध म्हणून दूध, कांदे, टमाटे, भाजीपाला रस्त्यावर फेकले. त्यानंतर प्रांताधिकारी संजय गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात सरसकट कर्जमाफी, उत्पन्नाची हमी, शेतकºयांना पेन्शन द्यावे , शेती पंपासाठी मोफत वीज द्यावी बैलगाडी शर्यतीला कायदेशीर मान्यता द्यावी या मागण्यांचा समावेश आहे आंदोलनात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, पं.स. चे माजी सभापती संदीप पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिवाजी पाटील , संभाजी ब्रिगेड चे अनंत निकम, सुभाष पाटील, महिला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, आशा चावरिया , अ‍ॅड गिरीश पाटील, डी ए धनगर, पं स सदस्य विनोद जाधव, शेतकी संघाचे माजी अध्यक्ष संजय पाटील, विजय पाटील, एस बी पाटील , सुरेश पाटील यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते. पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर , स पो नि एकनाथ ढोबळे ,प्रवीण पारधी , सचिन पाटील, भूषण पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. आंदोलनांनातर न.प. ने तातडीने रस्त्यावरील भाजीपाला, कचरा साफ केला

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपJalgaonजळगाव