शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात उद्दीष्टापैकी ९९.९६ टक्के निधी मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2023 18:28 IST

जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ९९.९६ टक्के निधीचे विनियोजन करून संबंधित यंत्रणामार्फत निधी खर्च करण्यात यश मिळाले आहे.

कुंदन पाटील 

जळगाव : गेल्या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ९९.९६ टक्के निधीचे विनियोजन करून संबंधित यंत्रणामार्फत निधी खर्च करण्यात यश मिळाले आहे. सर्वसाधारण, अनु.जाती, आदिवासी भागासाठी  ५९९ कोटी ५१  लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी ५९९ कोटी २५ लाखांची कामे मार्गी लागली आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन समितीने  लागोपाठ तिसऱ्या वर्षी ९९.९६ टक्क्यांपेक्षा जास्त निधीचा वापर करण्यात यश मिळविले आहे. जिल्हाधिकारी अमन मित्तल , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया व जिल्हा प्रशासनातील सहकाऱ्यांमुळे निधीचा विनियोग करण्यात यश आले आहे.

असा झाला निधी खर्चसर्वसाधारण वर्गवारीसाठी ४५२ कोटींपैकी ४५२ कोटी, अनुसुचीत जाती-जमातींसाठी ९१ कोटी ५९ लाखांच्या निधी १०० टक्के खर्च झाला आहे. तर आदिवासी उपाययोजनांसाठी ५५ कोटी ९२ लाखांपैकी ५५ कोटी ६६ लाखांचा निधी वापरण्यात आला आहे.  गेल्या वर्षापेक्षाही यावर्षी ५ टक्क्यांनी निधीचा विनीयोग जास्त झाला असल्याने  ९९ टक्क्यांपेक्षा जास्त कामांना गती मिळणार असल्याने याचे समाधान आहे. प्रशासनाने अचूक नियोजन केल्यामुळे भविष्यात जिल्ह्याच्या विकासात नक्कीच भर पडणार आहे. - पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

 

टॅग्स :JalgaonजळगावGulabrao Patilगुलाबराव पाटील