शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पहूरजवळ कार-दुचाकी अपघातात तिघे गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 22:35 IST

हिवरी फाट्यानजीक कार व दुचाकी अपघातात पहूर येथील तीनजण गंभीर जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देऔरंगाबाद-जळगाव महामार्गावर हिवरी फाट्यानजीक घटना
लोकमत न्यूज नेटवर्कपहूर, ता. जामनेर : औरंगाबाद-जळगाव महामार्गावर हिवरी फाट्यानजीक कार व दुचाकी अपघातात पहूर येथील तीनजण गंभीर जखमी झाले असून त्यांना पाचोरा येथे उपचारास्तव पाठवण्यात आले आहे.पहूर येथील आलीम युसूफ तडवी, ताहीर कालू तडवी व आरीफ आयुब तडवी दुचाकीवरून पहूरकडे येत होते. पहूरकडून वाकोदकडे कार जात होती. हिवरी फाट्यानजीक कारचालकाने दुभाजक ओलांडून रस्त्याच्या विरूद्ध बाजूला जावून येणाऱ्या दुचाकीला उडविले व रस्त्याच्याकडेला कार आदळल्याचे युवकांनी सांगितले. यात या युवकांना पहूर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षक डॉ. हर्षल चांदा, वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र वानखेडे यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी रवाना केले.रुग्णालयात जमाव जमल्याने पोलीस निरीक्षक राहूल खताळ, पोलीस कर्मचारी शशिकांत पाटील, नवल हटकर, ईश्वर देशमुख यांनी काहींना लाठीचा प्रसाद दिल्यानंतर जमाव पांगला. रात्री उशिरापर्यंत यासंदर्भात काही नोंद पोलीसात नव्हती.
टॅग्स :JalgaonजळगावJamnerजामनेरAccidentअपघात