जळगावात ट्रक चोरीप्रकरणी तिघांना कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 11:58 IST2017-07-19T11:58:55+5:302017-07-19T11:58:55+5:30

पोलिसांनी याप्रकरणी सुप्रिम कॉलनी येथील संशयित सैय्यद मोसीम सैय्यद मस्ताक याच्याघरुन उभा ट्रक जप्त केला असल्याची माहिती मिळाली आह़े

Three robbers robbed of truck in Jalgaon | जळगावात ट्रक चोरीप्रकरणी तिघांना कोठडी

जळगावात ट्रक चोरीप्रकरणी तिघांना कोठडी

लाईन लोकमतजळगाव, दि. 19 - 25 लाखाच्या कापसाच्या गाठी गुजरातमधून नागपूरकडे जाणारा ट्रक जळगावातून गायब झाल्याची घटना घडल्यानंतर एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी ट्रकचालकानंतर सैय्यद मोसीम सैय्यद मस्ताक,जाबीर शेख शाबीर शेख,यासीन खान मासून खान यांना सोमवारी अटक केली़ मंगळवारी तिघांना न्यायाधीश आर.डी. सिदनाळे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना 20 जुलैर्पयत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आह़े पोलिसांनी याप्रकरणी सुप्रिम कॉलनी येथील संशयित सैय्यद मोसीम सैय्यद मस्ताक याच्याघरुन उभा ट्रक जप्त केला असल्याची माहिती मिळाली आह़े

Web Title: Three robbers robbed of truck in Jalgaon