शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

मोंढाळे जवळ कार व ट्रक अपघातात तीन जण जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 16:36 IST

आशिया महामार्ग ४६ वर मोंढाळे ता. पारोळा शहराजवळ सोमवारी सकाळी ७ वाजता कार व ट्रक यांची सामोरा समोर धडक होऊन झालेल्या अपघातात कार मधील एकाच कुटुंबातील तीन जण जागीच ठार झाले.

ठळक मुद्देकार व ट्रकची झाली समोरासमोर धडकएकाच कुटुंबातील तीन जण जागीच ठारसुरत येथील १७ जण नशिराबाद येथे येत होते कार्यक्रमाला

पारोळा, जि.जळगाव -आशिया महामार्ग ४६ वर मोंढाळे ता. पारोळा शहराजवळ सोमवारी सकाळी ७ वाजता कार व ट्रक यांची सामोरा समोर धडक होऊन झालेल्या अपघातात कार मधील एकाच कुटुंबातील तीन जण जागीच ठार झाले. तर ४ जण गंभीरपणे जखमी झाले आहेत.ठार झालेल्यांमध्ये वडील- मुन्ना शेख (४५) मुलगा उमेरा मुन्नाभाई (५), हसनेन मुन्नाभाई (७, रा.गोपीतलाव नमकवाली गल्ली सुरत) हे जागीच ठार झाले.जावेदभाई, सैनाज, सना, फरजना शेख हे गंभीर जखमी झाले आहेत. या चौघांना धुळे येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या कुटुंबातील १७ जण हे दोन चारचाकींमधून सुरतहून नशिराबाद ता. जि. जळगाव येथे अरफाक खान सुरत यांची बहीण शिरीन बी हिच्या खोळभरणीच्या कार्यक्रमासाठी जात होते.

टॅग्स :AccidentअपघातParolaपारोळा