शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कर्मचाऱ्याच्या मृत्यूप्रकरणी तीन जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 17:03 IST

वाघुर धरणामध्ये पार्टी करण्यासाठी व पोहण्यासाठी गेलेल्या जळगाव येथील बस कर्मचाºयाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर, संशयित तीन आरोपींविरोधात भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला बुधवारी गुन्हा दाखल केलेला आहे.

ठळक मुद्देभुसावळ तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखलतपासानंतर न्यायालयाला अहवाल देणार

जळगाव : वाघुर धरणामध्ये पार्टी करण्यासाठी व पोहण्यासाठी गेलेल्या जळगाव येथील बस कर्मचाºयाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर, संशयित तीन आरोपींविरोधात भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला बुधवारी गुन्हा दाखल केलेला आहे. मिलिंद उत्तम साळुंखे, विशाल नाना थोरात व प्रदीप वाघ असे या जळगाव आगारातील गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाºयांची नावे आहेत.दोन महिन्यांपूर्वी ६ आॅक्टोंबरला सचिन नामदेव जयकारे (रा.दादावाडी, जळगाव ) हे एसटी कर्मचारी जळगाव आगारातीलच आपले मित्र उत्तम साळुंखे, विशाल नाना थोरात व प्रदीप वाघ यांच्यासोबत वाघुर धरणावर पार्टी व पोहणयसाठी गेले होेते. पार्टी करुन इतर तिघे साथीदार घराकडे परतले होते. मात्र, सचिन जयकारे घरी आले नव्हते. तर दुसºया दिवशी त्यांचा मृतदेह वाघुर पात्रात आढळुन आला होता. मयत सचिन यांचे भाऊ सुधीर जयकारे यांच्या फिर्यादीवरुन भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. परंतु, सुधीर यांनी खुनाचा दाखल करण्यात यावा. या मागणीसाठी न्यालयात याचिका केल्यावर, न्यालयाच्या आदेशानुसार भुसावळ तालुका पोलिसांनी संशयित आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. तपासाअंती न्यायालयात अहवाल सादर करणार आहेत.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पत्र महामंडळाकडे आलेली नाही. पत्र आल्यावर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखुन त्या कर्मचाºयांवर कारवाई करण्यात येईल.-राजेंद्र देवरे, विभाग नियंत्रक, जळगावन्यायालयाच्या आदेशानुसार महामंडळाच्या त्या तिघे कर्मचाºयांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मात्र, आदेशात अटक करण्याचे म्हटलेले नसल्याने, अटक करण्यात आलेली नाही. गुन्ह्याचा तपास करुन, न्यायालयात अहवाल सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील कारवाई न्यायालयाच्या आदेशानुसार होईल.-रामकृष्ण कुंभार, पोलीस निरीक्षक, भुसावळ तालुका पोलीस स्टेशन.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव