शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

गोवर्धन येथील स्वयंभू काल भैरवनाथांच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 17:08 IST

अमळनेर तालुक्यातील गोवर्धन येथील स्वयंभू कालभैरवनाथांच्या यात्रोत्सवानिमित्त लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

ठळक मुद्देउज्जैन, काशीनंतरचे गोवर्धनचे स्थान भारतात प्रसिद्धतब्बल १२ तास चाललेल्या महाप्रसादाचा लाखो भाविकांनी घेतला लाभ

लोकमत आॅनलाईनमारवड ता. अमळनेर, दि.११ : कालभैरव जयंतीनिमित्त येथील माळण नदीकाठावरील गोवर्धन येथील स्वयंभू काल भैरवनाथांच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी उसळली होती. यात महिला वर्गाची मोठ्या प्रमाणात हजेरी होती. दिवसभरात तीन लाख भाविकांनी हजेरी लावल्याचे सांगण्यात आले.प्रारंभी शुक्रवारी पहाटे ५ वाजता धूप, ध्यान आरती होऊन ६ वाजता ध्वजारोहण झाले. नंतर मान्यवर जोडप्यांच्या हस्ते होमपूजन झाल्यावर सकाळी १० वाजेपासून ते रात्री १० वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम सुरु होता. त्याचवेळी भाविकांनी भैरवनाथांच्या दर्शनासाठी गर्दी केली. त्यामुळे भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कालभैरवनाथ हे स्वामी समर्थांचे कुलदैवत असल्याने संपूर्ण राज्यभरातील स्वामी समर्थांच्या भक्तगणांची विशेष उपस्थिती होती. 

टॅग्स :Fairजत्राTempleमंदिर