असे आहेत मूर्ती अर्पण व संकलन केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:21 IST2021-09-17T04:21:00+5:302021-09-17T04:21:00+5:30
- मनपा शाळा क्रमांक १ (शिवाजीनगर) - व. वा. वाचनालय (नवीपेठ) - सानेगुरुजी वाचनालय (जिल्हापेठ) - सत्यवल्लभ हॉल (रिंगरोड) ...

असे आहेत मूर्ती अर्पण व संकलन केंद्र
- मनपा शाळा क्रमांक १ (शिवाजीनगर)
- व. वा. वाचनालय (नवीपेठ)
- सानेगुरुजी वाचनालय (जिल्हापेठ)
- सत्यवल्लभ हॉल (रिंगरोड)
- शिवकॉलनी शकुंतला तंत्रनिकेतन (विद्युत कॉलनी)
- निमखेडी रोड जुनी जैन पाईप फॅक्टरी (कांताई नेत्रालयाच्या मागे)
प्रभाग समिती - २
- मनपा शाळा क्रमांक २१ (वाल्मीक नगर)
- मनपा शाळा क्रमांक ३ (पांझरापोळ)
- सिंधी कॉलनी, वालेचा शाळा सेवा मंडळ समोर
- कासार मंगल कार्यालय (अयोध्यानगर)
- मनपा लाठी शाळा (ढाकेवाडी)
- काशीबाई कोल्हे शाळा
- मेहरूण साईबाबा मंदिर रोड
प्रभाग समिती - ३
- अजिंठा लॉन (कृउबाजवळ)
- हतनूर कॉलनी मंगल कार्यालय (महाबळ चौक)
- तडवी समाज मंगल कार्यालय (शिरसोली नाका)
- हरीष नगर
- बेंडाळे हॉल (गणपती नगर)
- संतबाबा हरदासराम मंगल कार्यालय (विवेकानंदनगर)
- मनपा शाळा क्रमांक ५ (पोलीस वसाहत)
- ललित कला भवन (रिंगरोड)
- हटकर समाज मंगल कार्यालय (मोहाडी)
- गणेश घाटाकडे जाणारा रस्ता
प्रभाग समिती - ४
- सोमाणी मार्केट (पिंप्राळा)
- झोराष्ट्रीयन हॉल (गिरणा टाकीजवळ)
- शानभाग हॉल (प्रभात कॉलनी)
- रोटरी हॉल (मायादेवी नगर)
- इच्छादेवी पोलीस चौकी