गणपती उत्सवासाठी यंदाही सार्वजनिक मिरवणूक नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:20 IST2021-09-08T04:20:49+5:302021-09-08T04:20:49+5:30
ते शांतता समितीच्या बैठकीत बोलत होते. शांतता समितीच्या बैठकीला शहरातील जवळपास ५० ते ५५ सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष ...

गणपती उत्सवासाठी यंदाही सार्वजनिक मिरवणूक नाही
ते शांतता समितीच्या बैठकीत बोलत होते.
शांतता समितीच्या बैठकीला शहरातील जवळपास ५० ते ५५ सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर पदाधिकारी यांच्यासह यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, चोपडा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन घनश्याम पाटील, अप्पर अधीक्षक सचिन गोरे, चोपड्याचे प्रभारी पोलीस उपाधीक्षक राजेंद्र जाधव, नगराध्यक्षा मनीषा चौधरी, उपनगराध्यक्ष भुपेंद्र गुजराथी, गटनेते जीवन चौधरी, नगरसेवक जितेंद्र देशमुख, मुख्याधिकारी राणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गोपाल पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अमृतराव सचदेव, प्रवीण गुजराथी, शेखर पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष के. डी. चौधरी, राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष प्रा. भरत जाधव, माजी शहराध्यक्ष संजय कानडे, नगरसेवक रमेश शिंदे, डॉ. रवींद्र पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष श्यामसिंग परदेशी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र बिटवा, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील उपस्थित होते.
सूत्रसंचालन पंकज पाटील आणि प्रीती सरवैय्या यांनी केले, तर आभार प्रदर्शन चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी केले.