Mysuru tech entrepreneur Harshavardhana S Kikkeri News: रोबोटिक्स तज्ज्ञ असलेल्या भारतीय उद्योजकाने अमेरिकेत आपलं कुटुंबच संपवलं. घटना घडली त्यावेळी छोटा मुलगा घरी नव्हता. त्यामुळे तो वाचला. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सेवा हमी कायद्याच्या दशकपूर्ती समारंभात बोलताना माहिती अधिकाराचा झालेला सुळसुळाट, त्यातून ब्लॅकमेलिंगचे वाढते प्रकार याबद्दल चिंता व्यक्त केली होती. ...
एकुलती लेक असलेल्या पल्लवीच्या लग्नाची तयारी पित्याने महिनाभरापासून सुरू केली होती. घरात आनंदाचे वातावरण होते. मंगळवारी सकाळच्या पाळीत लग्नसमारंभाचे आयोजन करण्यात आले होते. ...
मंगळवारी सकाळी आठ वाजता हा प्रकार उघडकीस आला. आदित्यने सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १५ दिवसांपूर्वी एमबीबीएसची पदवी मिळविली होती. आता तो स्वतंत्रपणे सोलापुरातील होटगी रोडवरील एका अपार्टमेंटमध्ये राहत होता. ...
हवाई वाहतूक तज्ज्ञ नरेन मेनन यांनी एक्सवर म्हटले की, कंपन्यांना हवाई सीमा वापरासाठी देशाला शुल्क द्यावे लागते. या निर्णयामुळे पाकला रोज ७ लाख डॉलरवर पाणी सोडावे लागेल. ...
न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन. कोटिश्वर सिंग यांच्या खंडपीठाने सांगितले की, देशाच्या सुरक्षेशी आणि सार्वभौमत्वाशी संबंधित कोणताही अहवाल सार्वजनिक केला जाणार नाही. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० जुलै रोजी होणार आहे. ...