वराडसीम येथे जिल्हा बँकेत चोरीचा प्रय} फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 12:44 IST2017-07-21T12:44:23+5:302017-07-21T12:44:23+5:30

रात्रीच्या वेळी चोरटय़ांनी या ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला.

Theft of a stolen attempt at District Bank in Vadodsim} was in vain | वराडसीम येथे जिल्हा बँकेत चोरीचा प्रय} फसला

वराडसीम येथे जिल्हा बँकेत चोरीचा प्रय} फसला

लाईन लोकमतवराडसीम, जि. जळगाव, दि. 21 - भुसावळ तालुक्यातील वराडसीम येथील बसस्थानक चौकातील जिल्हा बँक शाखेत चोरटय़ांचा चोरीचा प्रय} फसला. रात्रीच्या वेळी चोरटय़ांनी या ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला. सकाळी सहा वाजता नागरिक घराबाहेर पडले तेव्हा हा प्रकार लक्षात आल्याचे पोलिसांनी सांगितले. चोरटय़ांनी बॅंक कार्यालयाच्या भिंतीच्या विटा बाजुला करुन आत शिरण्याचा प्रय} केला. मात्र त्यांना यश आले नाही.

Web Title: Theft of a stolen attempt at District Bank in Vadodsim} was in vain