शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव शहरातील ज्वेलर्सच्या दुकानात चोरीचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 11:53 IST

शहराचा मध्यवर्ती व सतत वर्दळीचा भाग असलेल्या गोलाणी मार्केट परिसरातील जोशी बंधू ज्वेलर्स या दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न झाला. दुकानात दागिने किंवा रोकड नसल्याने चोरट्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागले. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.

ठळक मुद्देशटरची कडी तोडून दुकानात प्रवेशसोने व चांदीचे दागिने नसल्याने चोरट्यांची निराशा मध्यवर्ती भागात चोरीचा प्रयत्न

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२२  : शहराचा मध्यवर्ती व सतत वर्दळीचा भाग असलेल्या गोलाणी मार्केट परिसरातील जोशी बंधू ज्वेलर्स या दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न झाला. दुकानात दागिने किंवा रोकड नसल्याने चोरट्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागले. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, गोलाणी मार्केटमध्ये ‘लोकमत’ कार्यालयाच्या समोर विनित विजय जोशी (वय ४५, रा.नवी पेठ, जळगाव) यांच्या मालकीचे जोशी बंधी ज्वेलर्स नावाने दुकान आहे. या दुकानात फक्त मोेत्याचेच दागिने विक्री केली जातात. सोने किंवा चांदीचे दागिने या दुकानात नाहीत. नेहमी प्रमाणे दररोज रात्री आठ ते नऊ वाजता हे दुकान बंद होते.शटरची कडी तोडली, कुलूप ‘जैसे थे’वृत्तपत्र विक्रेता तरुण जोशी यांच्या दुकानात शटर खालून पेपर टाकायला गेला असता त्याला शटरची कडी तुटलेली दिसली तर कुलुप जैसे थे दिसले. चोरीचा प्रकार झाल्याचा संशय आल्याने त्याने विनित जोशी यांना घटनेची माहिती दिली.

दागिने सुरक्षित,मात्र कपाटाचे नुकसानचोरट्यांनी दुकानात प्रवेश केल्यानंतर दागिने तपासले,मात्रे ते सोने किंवा चांदीचे नसल्याचे लक्षात आल्याने त्यांनी या दागिन्यांना हातही लावला नाही. कपाटात पैसे असावेत म्हणून त्यांनी कपाट व ड्रावर फोडले आहे. त्यातही पैसे नसल्याने चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. दुकानातील मोत्याचे सर्व दागिने जसेच्या तसे शिस्तीत लावलेले होते. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस स्टेशनचे कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेतली. फिंगर प्रिंट तसेच श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा