पारोळा बाजारपेठेत पुन्हा चोरीचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 22:15 IST2019-06-11T22:14:55+5:302019-06-11T22:15:42+5:30
पारोळा- शहारातील बाजारपेठेत अशोककुमार लालवाणी यांच्या मालकीच्या बूट हाऊस तसेच त्यालगतच्या एका मोबाइल दुकानात छताचा पत्रा कापून चोरीचा प्रयत्न ...

पारोळा बाजारपेठेत पुन्हा चोरीचा प्रयत्न
पारोळा- शहारातील बाजारपेठेत अशोककुमार लालवाणी यांच्या मालकीच्या बूट हाऊस तसेच त्यालगतच्या एका मोबाइल दुकानात छताचा पत्रा कापून चोरीचा प्रयत्न करण्यात आला. या ठिकाणी यापूर्वीही अनेक वेळा चोरी झाली आहे. मात्र, आजपर्यंत चोराचा सुगावा लागलेला नाही. चोरास लवकर अटक करण्यात यावी, अशी मागणी दुकानदारने पोलिसांकडे केली आहे.