शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्रिपद तर दूरच, मंत्रिपदाचीही हुलकावणी; खडसे यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 07:23 IST

आता तर अजित पवार जवळपास सगळा पक्षच घेऊन सत्तेत सहभागी झाल्याने त्या पक्षाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जळगाव : राज्यातील नव्या राजकीय घडामोडींमुळे खान्देशातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राजकीय भवितव्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. काही वर्षांपूर्वी मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असलेल्या खडसेंनी २०२० मध्ये भाजपला सोडचिठ्ठी देत, सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेससोबत पाट लावला खरा; पण त्यांना मंत्रिपद मिळण्यापूर्वीच सत्तापालट होऊन खडसेंवर पुन्हा विरोधी पक्षात बसण्याची वेळ आली. आता तर अजित पवार जवळपास सगळा पक्षच घेऊन सत्तेत सहभागी झाल्याने त्या पक्षाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

...तरच येतील त्यांना सुगीचे दिवस  आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सत्तेत येऊन आपले स्वप्न पूर्ण होईल, अशी आशा खडसे यांना वाटत होती; परंतु अचानक झालेल्या घडामोडींमुळे खडसेंची ही आशाही फोल ठरल्यात जमा आहे. शरद पवार यांनी नव्याने पक्षबांधणी करण्याची ग्वाही दिली असली, तरी पवारांना ते कितपत शक्य होईल, याबाबत राजकीय निरीक्षकांना शंका वाटत आहे. अर्थात पवार त्यांच्या मनसुब्यात यशस्वी झाल्यास खडसेंनाही सुगीचे दिवस येऊ शकतात; पण त्यासाठी त्यांना प्रतीक्षाच करावी लागेल.

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेJalgaonजळगावNCPराष्ट्रवादी काँग्रेस