सावदा येथे तापमानाची नोंद ४८

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 20:01 IST2020-05-25T19:53:57+5:302020-05-25T20:01:35+5:30

केळी उत्पादाकांना चिंता

Temperature at Sawda recorded 48 | सावदा येथे तापमानाची नोंद ४८

सावदा येथे तापमानाची नोंद ४८


सावदा, जि.जळगाव : जिल्ह्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद २५ रोजी करण्यात आली. कृषी विभागाच्या महावेध या प्रकल्पांतर्गत सावदा मंडळाच्या हवामान केंद्रावर सोमवारी ४८ अंश सेल्सिअस एवढी विक्रमी नोंद झाली आहे.
या तापमान नोंदीमुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंता वाढणार आहेत. अधिक तापमानामुळे केळी निसटण्याचे प्रमाण वाढते. यामुळे केळी उत्पादक संकटात सापडले आहेत.

Web Title: Temperature at Sawda recorded 48