शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

गुणविभागणीसंदर्भात शिक्षकांचे आजपासून तालुकास्तरीय प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 21:35 IST

सहा तज्ञ करणार मार्गदर्शन: जिल्हाभरात ११ केंद्र

जळगाव : सुधारीत मूल्यमापन आराखडे व घटकनिहाय गुणविभागणी संदर्भात विषय शिक्षकांचे तालुकास्तरावर २४ ते २७ सप्टेंबर दरम्यान, प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे़ इयत्ता नववी व दहावीच्या शिक्षकांसाठी तालुकास्तरावर तर अकरावी व बारावीच्या शिक्षकांसाठी जिल्हास्तरावर हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे़या ठिकाणी होणार प्रशिक्षणअमळनेर येथील प्रताप हायस्कूल व जीएस हायस्कूल, भुसावळ बोदवड, मुक्ताईनगर तालुक्यांचे भुसावळ येथील डी़ एल़ हिंदी हायस्कूलव श्री संत गाडगेबाबा महाविद्याल, चाळीसगाव व भडगाव तालुक्यांचे भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर महाविद्याल चाळीसगाव व जयहिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चाळीसगाव, चोपडा तालुक्याचे पंकज विद्यालय व प्रताप विद्यामंदिर, जळगाव ग्रामीण व धरणगाव तालुक्याचे महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जळगाव, जळगाव शहर स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय कुसुंबा, जामनेर व एरंडोल तालुक्यांचे ए़टी़झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव, पारोळा तालुक्याचे माध्यमिक विद्यामंदिर व्यंकटेश नगर पारोळा, माध्यमिक विद्यामंदिर पारोळा, पाचोरा तालुक्याचे गो़ से हायस्कूल व के़ पी़ शिंदे माध्यमिक विद्यालय, रावेर तालुक्याचे मॉडर्न इंग्लिश स्कूल व स्वामी नारायण गुरूकूल सावदा तर यावल तालुक्याचे श़ स़ चौधरी विद्यालय यावल व साने गुरूजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावल या ठिकाणी हे शिबिर विषयानुसार वेगवेगळ्या तारखांना होणार आहे़सर्व तुकड्या धरून एका विषयाला पाच शिक्षक असल्यास एका शिक्षकांना व पाचपेक्षा अधिक असल्यास दोन शिक्षकांना प्रशिक्षणासाठी बोलविण्यात येणार आहे़ एका केंद्रावर पाच तज्ञांसह ७१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अपेक्षित असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली़

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव