शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
4
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
5
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
6
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
7
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
8
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
9
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
10
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
11
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
12
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
13
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
14
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
15
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
16
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
17
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
18
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
19
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
20
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू

पगाराअभावी शिक्षकांची दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 11:46 AM

गेल्या १७ वषार्पासून शिक्षकांना पगार नसल्यामुळे सहा महिन्यापासून शाळेला बऱ्याच शिक्षकांनी दांडी मारल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे़

जळगाव : चोरगाव (ता. धरणगाव) येथील गंगाधर गोविंदा पाटील बहुउद्देशीय शिक्षण संस्था लाडली संचालित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गेल्या १७ वषार्पासून शिक्षकांना पगार नसल्यामुळे सहा महिन्यापासून शाळेला बºयाच शिक्षकांनी दांडी मारल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे़ या प्रकरणाकडे संस्थाचालक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी हे जाणूनबजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे़चोरगाव येथील माध्यमिक शाळा २००२ पासून सुरु झाली असून अध्यापही शाळेतील शिक्षकांना पगार न दिल्यामुळे शिक्षकही थकले आहेत. शाळेतील शिक्षक गैरहजर असल्याचा प्रकार पालकांच्या लक्षात आल्यावर पालकांनी लागलीच शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांना ४ जानेवारी रोजी तक्रार अर्ज दिला होता. यावर काहीच कारवाई न झाल्याने ११ जानेवारी रोजी शिक्षणाधिकारी यांच्यासह तत्कालीन जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांना देखील तक्रार अर्ज दिला. मात्र, संबंधित संस्थाचालका विरुद्ध काहीच कारवाई झाली नाही. त्यामुळे या प्रकरणाची शिक्षणाधिकारी यांनी त्वरीत दखल घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे़ संस्था चालकाचा मुलगा मुख्याध्यापक असून सध्या तेच हजर असतात. त्यांना हवी तेव्हा शाळा भरवतात आणि हवी तेव्हा सोडतात, असा आरोप करण्यात आला आहे.संस्थाचालकांनी शिक्षण विभागाशी कुठलाही पत्रव्यवहार केलेला नाही़ या प्रकरणाची दखल घेतली असून गटशिक्षणाधिकारी यांना संस्थेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत़ -देवीदास महाजन,माध्यमिक शिक्षणाधिकारी