पहूर पेठ ग्रामपंचायत येथे शिक्षक दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:19 IST2021-09-06T04:19:48+5:302021-09-06T04:19:48+5:30
अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक रसूल शहा होते. यादरम्यान शिक्षक,शिक्षिका,अंगणवाडी सेविका व आशा वर्कर अशा १२५ गुरुजंनाचा सन्मान करण्यात आला. यावेळी ...

पहूर पेठ ग्रामपंचायत येथे शिक्षक दिन उत्साहात
अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक रसूल शहा होते. यादरम्यान शिक्षक,शिक्षिका,अंगणवाडी सेविका व आशा वर्कर अशा १२५ गुरुजंनाचा सन्मान करण्यात आला. यावेळी सरपंच नीता पाटील, उपसरपंच श्यामराव सावळे, उत्तर महाराष्ट्र धनगर समाज समिती प्रमुख रामेश्वर पाटील, लेले विद्यालयाचे उपाध्यक्ष साहेबराव देशमुख, एस. आर. पाटील, संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष प्रदीप लोढा, लेले विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. बी. पाटील, विकासो किरण खैरनार, माजी जि.प. सदस्य राजधर पांढरे, भारत पाटील, संदीप बेढे, ईश्वर बारी, रवींद्र पांढरे, शांताराम लाठे, अरुण घोलप, भास्कर बडगुजर यांच्यासह शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. लेले विद्यालय, सावित्रीबाई फुले विद्यालय व आर.बी. आर. कन्या विद्यालयात शिक्षक दिन साजरा करण्यात आला.