शहरं
Join us  
Trending Stories
1
शिरूरमध्ये 'तुतारी'ने वाढवलं अमोल कोल्हेंचं टेन्शन; निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवणार?
2
“मुंबईत कामे केली आहेत, सर्व जागा महायुती नक्की जिंकेल”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
3
बनावट व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेसला अमित शाहांचं प्रत्युत्तर, म्हणाले...
4
सूत जुळलं! जावयाचं सासूवर प्रेम जडलं; कुटुंबीयांना समजताच सासऱ्यानीच दोघांचं लग्न लावलं
5
IPL 2024 MI vs LSG: Mumbai Indians च्या संघात केला जाणार महत्त्वाचा बदल? 'या' स्टार खेळाडूला संघात स्थान मिळण्याची शक्यता
6
संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची संपत्ती किती? रिव्हॉल्व्हर, बंदूक, 12 किलो चांदी...
7
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
8
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
9
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
10
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
11
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
12
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
13
भाग्यवान! अवघ्या 210 रुपयांत मिळाली 10 लाखांची कार; शेतकऱ्याचं 'असं' फळफळलं नशीब
14
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
15
'ती' कविता ऐकून थेट उद्धव ठाकरेंचा संकर्षण कऱ्हाडेला फोन, म्हणाले...
16
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
17
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
18
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
19
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
20
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे

बोहर्डी येथील शिक्षकाची नैराश्यातून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2019 7:39 PM

न्हावी येथील रहिवासी तथा बोहर्डी शाळेतील शिक्षक गणेश चुडामण कोलते यांनी विषारी द्रव्य प्राशन करून जीवनयात्रा संपविली.

ठळक मुद्देआमोद्याजवळ विषारी द्रव्य प्राशन करून संपविली जीवनयात्रादवाखान्यात नेण्यापूर्वीच झाला होता मृत्यू

फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : यावल तालुक्यातील न्हावी येथील रहिवासी तथा बोहर्डी शाळेतील शिक्षक गणेश चुडामण कोलते (वय ५१) यांनी नैराश्यातून विषारी द्रव्य प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना ५ रोजी दुपारी घडली.आमोदा रस्त्यावरील मोर नदीपात्रात जवळ त्यांनी आपली दुचाकी लावून काहीतरी विषारी द्रव्य प्राशन केले. ही घटना रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी पाहताच त्यांनी तत्काळ त्यांना फैजपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झालेला होता.याप्रकरणी त्यांचे भाऊ दिलीप चुडामण कोलते यांनी पोलिसात खबर दिली. यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.तपास सपोनि प्रकाश वानखेडे पो.कॉ.अनिल महाजन करीत आहे आहे. कोलते यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकFaizpurफैजपूर