‘तापी’च्या कजर्माफीसाठी प्रयत्न सुरू

By Admin | Updated: September 29, 2015 23:29 IST2015-09-29T23:29:46+5:302015-09-29T23:29:46+5:30

धुळे : मनपावर असलेल्या तापी योजनेच्या कर्जामुळे मनपाला मोठा आर्थिक फटका बसत आह़े हे 166 कोटींचे कर्ज माफ व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

TAPI's efforts to abstain | ‘तापी’च्या कजर्माफीसाठी प्रयत्न सुरू

‘तापी’च्या कजर्माफीसाठी प्रयत्न सुरू

धुळे : मनपावर असलेल्या तापी योजनेच्या कर्जामुळे मनपाला मोठा आर्थिक फटका बसत आह़े प्रत्येक अनुदान व निधीतून कर्जाचे हप्ते कपात होत असल्याने मनपाने 166 कोटींचे कर्ज माफ व्हावे यासाठी प्रयत्न चालविले आहेत़ यापूर्वी 166 कोटी 68 लाख 96 हजार 351 रुपयांच्या या कर्जातून जवळपास 40 कोटी रुपये अनुदान व निधीच्या माध्यमातून कपात करून फेडण्यात आल्याची माहिती मनपा सूत्रांनी दिली़ मात्र या कर्जापोटी आणखी किती रक्कम मनपाला भरावयाची आहे ही माहिती मिळू शकली नाही़

 

Web Title: TAPI's efforts to abstain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.