जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलाव सुरु होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:43 IST2020-12-04T04:43:10+5:302020-12-04T04:43:10+5:30

जळगाव : जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलाव पाच डिसेंबर पासून सुरू होणारआहे.हा जलतरण तलाव सुरू व्हावा,यासाठी खेळाडू काही दिवसांपासून ...

Swimming pool will be started in the district sports complex | जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलाव सुरु होणार

जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलाव सुरु होणार

जळगाव : जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलाव पाच डिसेंबर पासून सुरू होणारआहे.हा जलतरण तलाव सुरू व्हावा,यासाठी खेळाडू काही दिवसांपासून मागणी करत होते. त्यानुसार हा जलतरण तलाव आता सुरू होणार आहे. जिल्ह्यात असलेल्या ५० ते ६० खेळाडूंना सरावासाठी हा जलतरण तलाव उपयुक्त ठरेल.

Web Title: Swimming pool will be started in the district sports complex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.