शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

जलसंपदामंत्र्यांकडून जामनेर तालुक्यातील दुष्काळी गावांची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 15:54 IST

जामनेर तालुक्यातील सोनारी, वाडी, मालदाभाडी व वाडी किल्ला या गावांतील पिकांची गुरुवारी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केली.

ठळक मुद्देजलसंपदा मंत्र्यांनी घेतली पिकांची माहितीमदतीची शेतकऱ्यांनी केली मागणीअनियमित पावसामुळे उत्पन्नात मोठी घट

जामनेर : तालुक्यातील सोनारी, वाडी, मालदाभाडी व वाडी किल्ला या गावांतील पिकांची गुरुवारी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केली. महाजनांकडे दुष्काळग्रस्त सहा तालुक्याच्या पाहणीची जबाबदारी सोपविली आहे.महाजन यांचे सोबत तहसीलदार नामदेव टिळेकर, कृषी अधिकारी रमेश जाधव, विलास पाटील, नवल राजपूत, दीपक तायडे, मंडल अधिकारी, तलाठी होते. महाजन यांनी या भागातील शेतांची व पिकांची पाहणी केली. यंदा अनियमित पावसाने उत्पन्नात मोठी घट आली आहे. शासनाकडून मदत मिळवून देण्याची मागणी शेतकºयांनी यावेळी मंत्र्यांकडे केली. 

टॅग्स :JalgaonजळगावJamnerजामनेरGirish Mahajanगिरीश महाजन