सुरेश वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:20 IST2021-01-16T04:20:05+5:302021-01-16T04:20:05+5:30

(१६सुरेश वाघ-निधन) जळगाव - सुरेश वाघ (ठाकूर) (५५, रा.पिंप्राळा) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शनिवारी सकाळी १० वाजता ...

Suresh Wagh | सुरेश वाघ

सुरेश वाघ

(१६सुरेश वाघ-निधन)

जळगाव - सुरेश वाघ (ठाकूर) (५५, रा.पिंप्राळा) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शनिवारी सकाळी १० वाजता निघेल. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, मुली, पुतणे असा परिवार आहे. राजेंद्र वाघ यांचे ते मोठे भाऊ होत.

चंद्रकांत धांडे

(१६चंद्रकांत धांडे)

जळगाव - सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी चंद्रकांत धांडे (७२,रा.निवृत्तीनगर) यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते दिनेश धांडे यांचे वडील होत.

चंद्रकांत शाह

(१६चंद्रकांत शाह-निधन)

जळगाव : महावीर रोलिंग शटरचे संचालक चंद्रकांत शाह (८२ ) यांचे गुरुवारी निधन झाले. संजय शाह यांचे ते वडील होत.

पुरुषोत्तम पाठक

(१६पुरुषोत्तम पाठक-निधन)

जळगाव : पुरुषोत्तम पाठक (८१,रा.महाबळ परिसर ) यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. ते विवेक पाठक यांचे वडील होत.

Web Title: Suresh Wagh