विवाह सोहळ्य़ासाठी आलेल्या सुरतच्या विवाहितेची आत्महत्या

By Admin | Updated: April 22, 2017 12:19 IST2017-04-22T12:19:37+5:302017-04-22T12:19:37+5:30

दोन दिवसांपूर्वीच दिलीप पाटील व सुिनता पाटील हे सुरत येथून सांगवी खुर्द येथे आप्तेष्टांच्या लगAासाठी आले होत़े

Surat's marriage suits for marriage | विवाह सोहळ्य़ासाठी आलेल्या सुरतच्या विवाहितेची आत्महत्या

विवाह सोहळ्य़ासाठी आलेल्या सुरतच्या विवाहितेची आत्महत्या

यावल. जि. जळगाव, दि. 22 -  यावल तालुक्यातील सांगवी खुर्द येथे  विवाह सोहळ्य़ासाठी आलेल्या  सुनिता दिलीप पाटील (38, रा. सुरत, गुजरात) या विवाहितेने शनिवारी पहाटे पाच वाजेपूर्वी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली़
दोन दिवसांपूर्वीच दिलीप पाटील व सुिनता पाटील हे सुरत येथून सांगवी खुर्द येथे आप्तेष्टांच्या लगAासाठी आले होत़े आत्महत्येचे कारण कळू शकले नाही़ याबाबत रुपचंद रामचंद पाटील यांनी (77, सांगवी खुर्द) दिलेल्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली़

Web Title: Surat's marriage suits for marriage