शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

स्टेटसवर स्वत:ला श्रध्दांजली वाहत युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 22:43 IST

लेलेनगरातील युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी घडली.

ठळक मुद्देआत्महत्येचे कारण गुलदस्त्यात.

लोकमत न्यूज नेटवर्क

पहूर, ता. जामनेर : पहूर येथील लेलेनगरातील युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी घडली. आकाश रवींद्र बाविस्कर(२२)  युवकाचे नाव असून जामनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. स्टेटसवर स्वत:ला श्रद्धांजली वाहून त्याने ही आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आकाश बाविस्कर याने राहत्या घरात गळफास लावून घेतल्याचे बुधवारी संध्याकाळी उघडकीस आले. दोन युवकांनी  उपसरपंच राजू रामदास जाधव यांच्या मदतीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पण उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मालविली होती.  यामुळे मोठ्या प्रमाणावर रुग्णालयात गर्दी जमा झाली होती.

पहूर रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी नसल्याने शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह जामनेर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी अंत्यसंस्कार  होणार आहेत. त्याच्या पश्चात आई वडील, दोन बहिणी असा परिवार आहे.

व्हाॅटस्ॲपवर स्टेटस घटना घडण्यापूर्वी आकाशने व्हाॅटस्ॲप स्टेटस वर स्वत:चा फोटो लावला व त्या खाली भावपूर्ण श्रद्धांजली असा मजकूर लिहून आत्महत्या केल्याची धक्कादायक प्रकार पोलिसांच्या समोर आला आहे. घटना घडल्या नंतर त्याच्या मित्र परीवाराने पोलीसांना स्टेटस दाखविले आहे. त्याची घरची परीस्थिती हालाखीची असल्याचे सांगितले जात आहे.  आत्महत्याचे कारण स्पष्ट झाले नाही. नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य सोनू बाविस्कर यांचा तो चुलत भाऊ आहे. 

टॅग्स :JalgaonजळगावJamnerजामनेरSuicideआत्महत्याWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप