शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

कंडारी येथील तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 16:10 IST

जळगाव : तालुक्यातील कंडारी येथे विनोद भैय्यासाहेब सुर्वे (वय ३५) या तरुणाने राहत्या घरात वायरच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या ...

जळगाव : तालुक्यातील कंडारी येथे विनोद भैय्यासाहेब सुर्वे (वय ३५) या तरुणाने राहत्या घरात वायरच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी ८ वाजता घडली. त्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही, मात्र नैराश्यातून त्याने जीवन संपविले असावे अशी शक्यता वर्तविली जात आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहेविनोद सुर्वे याच्या आई, वडीलांचे निधन झाले आहे. त्यामुळे तो एकटाच राहत होता. मिळेल ते काम करुन तो स्वत:चा चरीतार्थ चालवित होता. या परिसरात चुलतभाऊ निलेश सुर्वे हा देखील राहतो. गुरुवारी सकाळी साडेसात वाजता विनोद शेकोटीवर आला. यानंतर पुन्हा घरात जावून झोपतो म्हणून घरी गेला. काही वेळाने विनोद खरोखर झोपला आहे का हे पाहण्यासाठी निलेश गेला, असता त्याने छताला वायरने गळफास घेतल्याचे दिसून आले. पोलीस पाटील कैलास पाटील यांच्या माध्यमातून नशिराबाद पोलिसांना घटनेची माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण, हेडकॉन्स्टेबल महेंद्र पाटील व प्रविण ढाके यांनी घटनास्थळ गाठले. चा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात हलविला. पोलीस पाटील कैलास पाटील यांच्या खबरीवरुन नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हेडकॉन्स्टेबल महेंद्र पाटील करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव